Eknath Khadse Joins NCP | Full Speech LIVE | राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांचं संपूर्ण भाषण

23 ऑक्टोबर, 2020
344 434 वेळा पाहिला

TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 Marathi live या आमच्या MRworlds चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: facebook.com/Tv9Marathi
► Follow us on Twitter: twitter.com/Tv9marathi
►mrworlds.info
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : mrworlds.info/load/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G.html
► Special Reports : mrworlds.info/load/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10.html
► Heavy Rain News : mrworlds.info/load/PL0JoGmpTeMLM34Nh2X4dgaqNEzepjxyMg.html
► 36 District 72 News : mrworlds.info/load/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn.html
► Latest 24 Headlines : mrworlds.info/load/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk.html
► Ganeshotsav 2020 : mrworlds.info/load/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E.html
► Crime News : mrworlds.info/load/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb.html

TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

टिप्पण्या
 • Great 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  Sudesh ChaudhariSudesh Chaudhari6 दिवसांपूर्वी
 • Chala atta tari cm bana baghu

  M S kulkaruniM S kulkaruni2 महिन्यांपूर्वी
 • Tyni paksh change kela pakshachi seva krel mhne pakshachi nve jantechi seva kravi

  sonali mohitesonali mohite3 महिन्यांपूर्वी
 • तुझा जवळ काही केळ नाही आहेत गप्प राय आनि फक्त पोट भरत राय

  praful Nagaralepraful Nagarale3 महिन्यांपूर्वी
 • ओबीसी चा ठेका कोणी एका नेत्याने नाही घेतला.. एकनाथ खडसे यांनी कोणत्या कार्यकर्त्या ला आमदार खासदार बनवले?? खासदार आमदार बनवायची वेळ आली तर सुनेला बनवले . आन काय ओबीसी चा ठेका घेतला कोणी. सर्व राजकारणी भोसदीचे आहे . फक्त मोदी आणि योगी वर आपला विश्वास आहे..

  शिवभक्त राहूल माळीशिवभक्त राहूल माळी3 महिन्यांपूर्वी
 • साहेब संधी द्याच तुमचं वय तरी आहे का

  Shahaji KhedkarShahaji Khedkar3 महिन्यांपूर्वी
 • तरुण तडफदार नेता फक्त लघनत चालतो

  Shahaji KhedkarShahaji Khedkar3 महिन्यांपूर्वी
 • Bevkoof hai sala ye 'Dalbadlu', kisine suna nahi iska na naam aur kaam. Aur ab NCP ko chatne ja raha hai. Maharashtra under Sena has assured to be a Govt. of Looters & Manipulators. Aani ha kay bakwaas kartoy, tyala Corona jala tevha samjel kay mandla aahe Babar Sena ni lead by Uslam Thakre & Aadil Thackrey

  Kalpesh RavalKalpesh Raval3 महिन्यांपूर्वी
 • नाथा भाऊ जरा थोड थांबायचं होत तुम्ही .ज्या पक्षात तुम्ही गेलात तो पक्ष नंतर भाजपला सत्तेत घेऊन येणार.तुम्ही नंतर कोणत्या पक्षात जाणार .बिजेपी त राहूनच फडणवीसांना संपवायचं होत.छगन भुजबळांची काय अवस्था आहे माहीत आहे ना .

  Masu ZagadeMasu Zagade3 महिन्यांपूर्वी
 • Khadse ji tumi kharch deshseva krt asel tr BJP chi CD lava ani BJP la nasht kra

  PRAKASH BOBATEPRAKASH BOBATE3 महिन्यांपूर्वी
 • एकनाथ खडसे राष्ट्रवादी मधेच का? शिवसेना किंवा काँग्रेस मध्ये का नाही? स्वतंत्रही का नाही जर ते लोकनेता आहेत तर अश्या नेत्याला पक्ष्याची गरज नसते. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लॅन सरळ आणि सोपा आहे, खडसे आणि इतर लोकांना राष्ट्रवादी मध्ये घ्या आणि राष्ट्रवादी पक्ष बळकट करा, आणि सगळ्यांना माहित आहे शिवसेना आणि नाथाभाऊचे कधीच पटत नव्हते पण नाथाभाऊ आता राष्ट्रवादी मध्ये येऊन गप्प बसणार का कि स्वभाव बदलवणार. हेच पक्षांतर केलेले नेते मग BJP आणि शिवसेनेला खिंडार पाडतील. BJP आपली शक्ती लावत आहे सोनियाच्या काँग्रेसला संपण्यासाठी. ह्याचा खरा अर्थ असा आहे के, हा सगळा खेळ फक्त शिवसेना संपवायचा आहे, पुढच्या निवणुकीत जर शिवसेना NCP युती नसली तर हे समजायला काही कठीण नाही. शिवसेना मात्र बदनाम होऊन संपुष्टात येणार कारण R Bharat चॅनेलला त्रास देण्याचे कारस्थान जरी शरद पवार यांनी केले असले तरी नाव फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे होत आहे हे उघड आहे. शरद पवार यांचा खेळ अजून उद्धव ठाकरेंच्या लक्षात कसा येत नाही हेच कळत नाही.उद्धवराव घरातला भेदी कोण आहे ते ओळखा नाहीतर वेळ निघून गेल्यावर पश्च्याताप करावा लागेल. पहिला मुद्दा : मागच्या वेळी राज्यातील BJP सरकारला शरद पवार यांनी बाहेरून समर्थन दिले होते(पूर्ण पाच वर्ष पर्यंत) ते कसे विसरून चालत येणार आहे. शिवसेना जवळ यावी म्हणून अजित पवार यांनी बंडाळी करायचे नाटक केले आणि भल्या पहाटे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मुख्यमंत्री निधीनेचे पैसे केंद्राला परत पाठवून दिले. अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी मध्ये आले आणि सरकार पडले. BJP तोंडघशी पडली पण जिंकले कोण? राष्ट्रवादी काँग्रेस फक्त. हा सगळं खेळ फक्त शिवसेनेला जवळ आणण्यासाठी करण्यात आला (आणि लगे हाथ BJP ला पण टोला मिळाला ) BJP पासून शिवसेना दूर झाल्याने आता अब्रू वाचवायला शिवसेना मजबुरीत कोणासोबतही हातमिळवणी करायला तयार झाली. दुसरा मुद्दा : गृहमंत्री शिवसेनेचा का नाही, सगळी महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत आणि फालतू खाती शिवसेनेकडे देण्यात आली आणि वाईट वाटू नये म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात आला. जंगलातल्या वाघाचे दात पडून सर्कशीतल्या पिंजऱ्यात टाकण्यात आले. तिसरा मुद्दा :कोरोना काळात 80 वर्षेच्या शरद पवारांनी राज्यात जमेल तेवढे दौरे केले आणि आपला मुख्यमंत्री मात्र मातोश्रीत आहे हे सर्वाना दाखवले, त्याच्या तश्या बातम्या सर्व चॅनेल वर चालवल्या गेल्या. मुख्यमंत्री इतर मंत्रांना भेटत नाही हि बातमी दाखविण्यात आली (कोणी दाखविली?).त्या बातम्यांमध्ये BJP आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने आपले उखळ पांढरे करून घेतले. आत्तातरी जागे व्हा नाहीतर वेळ निघून गेल्यावर काही करता येणार नाही.

  Parag GParag G3 महिन्यांपूर्वी
 • Tyani ED lavli tar me CD lavil😏

  Vishal Muley PatilVishal Muley Patil3 महिन्यांपूर्वी
 • मुस्लिम राज येणार?

  Ingle DeepakIngle Deepak3 महिन्यांपूर्वी
 • *पवारांनी या नेत्याला मोठं वजन जर दिलं तर उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीचाच. राष्ट्रवादी ९०+ आमदार. पण त्यासाठी आधी नेत्याला मोठं करावं लागेल. तरच नाथाभाऊंना माणनारे कार्यकर्ते नव्या जोशाने राष्ट्रवादीचं घड्याळ प्रत्येकाच्या हातात बांधतील. दादांनी व भुजबळांनी मन मोठं करून या नेत्याला भाजपा लाजेल अशा उंचीवर बसवावं.*

  Make MoneyMake Money3 महिन्यांपूर्वी
 • मग ते शिडीवर चढतील ना ?

  Vishram ShetkarVishram Shetkar3 महिन्यांपूर्वी
 • खूप छान निर्णय घेतला

  Munir SayyadMunir Sayyad3 महिन्यांपूर्वी
 • Only nath saheb

  Ankush jadhavAnkush jadhav3 महिन्यांपूर्वी
 • Tya CD made tu pan sapadsil dada

  Ankush jadhavAnkush jadhav3 महिन्यांपूर्वी
 • कोणी सांगू शकेल का नाथाभाऊंसोबत रक्षाताई खडसे का नाहीत गेल्या???

  Rushi DandeRushi Dande3 महिन्यांपूर्वी
 • फार छान झाले संपुर्ण कार्यकर्ते घेऊन या.ओबीसी झींदाबाद बहुजन झींदाबाद

  Vishnu G ChavanVishnu G Chavan3 महिन्यांपूर्वी
 • God boy bjp

  Ramesh JangamRamesh Jangam3 महिन्यांपूर्वी
 • Nice

  Sharad LakadeSharad Lakade3 महिन्यांपूर्वी
 • Couldn't take care of his own son... How man can habdle state.... He has done everything for himself not for BJP..... Isko congress me le nahi rahe the to BJP aya hai

  Dipak PatelDipak Patel3 महिन्यांपूर्वी
 • Do not have respect for womens

  Dipak PatelDipak Patel3 महिन्यांपूर्वी
 • Talking bullshit..... Greedy man involve in corruption.. "Lau of maharashtra"

  Dipak PatelDipak Patel3 महिन्यांपूर्वी
 • Welcome to National Corrupt Party...U deserve it🤣

  Ulhas KadaoUlhas Kadao3 महिन्यांपूर्वी
 • Dada ni changl nirnay getla BJP sodl te

  Nitin ChaudhariNitin Chaudhari3 महिन्यांपूर्वी
 • Nice nathabhua

  Manoj ShindeManoj Shinde3 महिन्यांपूर्वी
 • Only bjp bhad madhe gela jatiwad.

  Shirish SuraleShirish Surale3 महिन्यांपूर्वी
 • Lava na kon nahi mhanata jantela la ka chutiya samazhate ka be. Only bjp

  Shirish SuraleShirish Surale3 महिन्यांपूर्वी
 • Fasavnis ne bai lavliy yanchya mage

  Love BirdsLove Birds3 महिन्यांपूर्वी
 • बिजेपी ची आता वाट लागली. Go ...

  Jitendra ShirsathJitendra Shirsath3 महिन्यांपूर्वी
 • Check the property of Kadse in 40 years...

  Ravi IyerRavi Iyer3 महिन्यांपूर्वी
 • Rajkarani makade fdnvis, sharad pavar,ajit congress ncp bjp ani surv paksh murkh all party.

  satywan gaikwadsatywan gaikwad3 महिन्यांपूर्वी
 • नाथाभाऊ योग्य निर्णय चांगला पक्ष निवडला

  Sachin ThombareSachin Thombare3 महिन्यांपूर्वी
 • Bjp chi sagli andi pilla baher kadha Nathabhau

  kishor Gaikwadkishor Gaikwad3 महिन्यांपूर्वी
 • Good decision

  Tukaram MsTukaram Ms3 महिन्यांपूर्वी
 • भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  dhananjay pardeshidhananjay pardeshi3 महिन्यांपूर्वी
 • Welcome to NCP Eknath khafse6

  joseph machadojoseph machado3 महिन्यांपूर्वी
 • 🤗

  Shubham Asha-Sunil DeshmukhShubham Asha-Sunil Deshmukh3 महिन्यांपूर्वी
 • अभिनंदन खडसे सर

  AKSHAY NAIKWADIAKSHAY NAIKWADI3 महिन्यांपूर्वी
 • पेशवाई सोडली त्याबद्द्ल धन्यवाद साहेब 🙏

  Rahul BansodeRahul Bansode3 महिन्यांपूर्वी
 • जनता गल्ली पासून दिल्ली पर्या नत भाजपा ला च मतदान करणार.

  Vishal PatilVishal Patil3 महिन्यांपूर्वी
 • साहेब तुम्ही एकटे का आलात ? तुमच्या सारखे भरपूर आहेत ,त्यांना पण घ्या तुमच्या बरोबर -एक जळगावकर

  Umakant LathorUmakant Lathor3 महिन्यांपूर्वी
 • संपूर्ण महाराष्ट्र राज्य ची जनता ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे.

  Vishal PatilVishal Patil3 महिन्यांपूर्वी
 • Only

  SHANKAR DARANGESHANKAR DARANGE3 महिन्यांपूर्वी
 • अभिनंदन नाथाभाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा

  Sampat KhodadeSampat Khodade3 महिन्यांपूर्वी
 • प्रत्येक पक्षात 1 घाण असते च जो पक्ष संपवायच्या मागे असतो भाजपात ,फडणवीस सेनेत, संजय राऊत काँग्रेस, राहुल गांधी राष्ट्रवादी, जितेंद्र आव्हाड

  dj jddj jd3 महिन्यांपूर्वी
  • बाहेर देशातला आहेस का दादा

   Rijwan SayyadRijwan Sayyad3 महिन्यांपूर्वी
  • वेड लागले का तुला

   Mininath Gaikwad.Mininath Gaikwad.3 महिन्यांपूर्वी
  • @Lamp of Truth. Apwad Fadan20 te fakt tyanchya pappachi vichardhara mandatat

   Pramod GholapPramod Gholap3 महिन्यांपूर्वी
 • सगळ्या जनतेला माझं आवाहन आहे ,सगळ्यांकडून निवडणुकीत पैसे घ्या आणि मतदान झ्याला करायचं त्याला करा

  BAP BAP HOTA HAIBAP BAP HOTA HAI3 महिन्यांपूर्वी
 • NCP....Che 400 Khasdar nivdun yenar aahet aani pudhachya 20 year Paryant ....Pawar Saheb prime minister honar aahet. Aani.....pudhachya vidhan sabhchya election madhe Maharashtra madhe....288 paiki 250 tari Aamdar nivdun yenar. Nathavhau aage badho.... Mai....tumhare sath hu. (?????)

  Sunil SavaneSunil Savane3 महिन्यांपूर्वी
 • "Bhadwendra Tadipar Modlawade" henchya nagdya CDs lawa henchya 🤣🤣🤣🤣

  Entertainment Full 2Entertainment Full 23 महिन्यांपूर्वी
  • 😂😂😂

   the lastsamuraithe lastsamurai3 महिन्यांपूर्वी
 • नाथाभाऊ संबंध महाराष्ट्रातील आम्ही ओबीसी बहुजन समाज तुमच्या सोबत भाजप सोडतोय... सदैव तुमच्या सोबत राहू..

  shankra jaypalshankra jaypal3 महिन्यांपूर्वी
  • Sagly samajanche kaiwari mhanje sharadchandra pawar saheb laxshat ghy mharathache lokanno ,pawar sahebansarkha kontach neta a ghadila maharasthat nahi-sunil sonekar ,samathak of Sunil Kedar

   sunil sonekarsunil sonekar3 महिन्यांपूर्वी
 • Only BJP sarkar ❤️

  Anna PawarAnna Pawar3 महिन्यांपूर्वी
 • Jalgaon madhe kahi Kam karun dhakhava saheb atta janatesathi

  Ramlal PatilRamlal Patil3 महिन्यांपूर्वी
 • युग पुरुष, जाणता राजा, आदरणीय शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा. असा नेता होने नाही.

  YUJIT MOREYUJIT MORE3 महिन्यांपूर्वी
 • पंतांनी 'माधव' लाख सोबत घेतले मराठा वर्चस्वाला शह देण्यासाठी. मराठ्यांनी सर्वांना सोबत घेतले महाराष्ट्र घडवण्यासाठी. दोन्ही विचार सरनितील फरक. स्वराज्य आणि पेशवाईत हा फरक आहे.

  YUJIT MOREYUJIT MORE3 महिन्यांपूर्वी
 • ठरबुजाने चंदुमामाने तोतल्या ने बि जे पी ची वाट लावली

  Ram UjalRam Ujal3 महिन्यांपूर्वी
 • अभिनंदन खडसे साहेब

  Kakasaheb KanseKakasaheb Kanse3 महिन्यांपूर्वी
 • Chandrakant dada rock🤣🤣🤣🤣🤣

  GAZETTE MOVIESGAZETTE MOVIES3 महिन्यांपूर्वी
 • Labad landga aahe ha

  PRAKASH PATILPRAKASH PATIL3 महिन्यांपूर्वी
 • आज कल के नेता जैसे थाली में बैगण

  Bhausaheb DongreBhausaheb Dongre3 महिन्यांपूर्वी
 • रक्षाताईचं काय?

  prabhakar mahajanprabhakar mahajan3 महिन्यांपूर्वी
 • सगळे खुर्ची करिता ( मंत्रिपद)

  Prakash Shankar DhatrakPrakash Shankar Dhatrak3 महिन्यांपूर्वी
 • ,

  Irfan LalaIrfan Lala3 महिन्यांपूर्वी
 • सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी संधी देणार ?

  mahesh magdummahesh magdum3 महिन्यांपूर्वी
 • Jai Shivrai Natha Bhau Great vyakti Ahet Ani Spasta bolnare ahet... BJP madhe tyanna manache Stan Mikayla hawe hote BJP ne tase kele nahi... NCP madhe Tyanna Nakkich Manache Milnar👍🏻

  Sanket PadirSanket Padir3 महिन्यांपूर्वी
 • Chor ahe ha

  Ganesh Jadhav videographyGanesh Jadhav videography3 महिन्यांपूर्वी
 • Natha Bhau 🔥✌

  AGENT 007AGENT 0073 महिन्यांपूर्वी
 • Congratulations sir

  PSIPSI3 महिन्यांपूर्वी
 • राजकारणात खेकडे .

  Balaso HolkarBalaso Holkar3 महिन्यांपूर्वी
 • Sale. Sb. Satteche. Bhikari. Aahe

  Bhuvneshwar YeloreBhuvneshwar Yelore3 महिन्यांपूर्वी
 • नाथा (भाऊ) पुरे झाले आता. चार वर्षापुर्विची मरगळ झटका आणि जोमाने कामाला सुरुवात करा.

  Santosh WaghmareSantosh Waghmare3 महिन्यांपूर्वी
 • Emotional speech from heart nathabhau

  Pankaj MahajanPankaj Mahajan3 महिन्यांपूर्वी
 • Best disezan

  Sohan EnterprisesSohan Enterprises3 महिन्यांपूर्वी
 • देर आये दुरुस्त आहे. उशिरा का असेना चागला निर्णय घेतला . स्वाभिमाने राष्ट्रवादीत स्वागत खडसेसाहेब.

  vilas bhosalevilas bhosale3 महिन्यांपूर्वी
 • Cd konachi

  Pankaj MahajanPankaj Mahajan3 महिन्यांपूर्वी
 • Tuhmi fakt Ed aany CD cha khel kela aany janatechya paishawar mahza mara

  Ganesh GaikwadGanesh Gaikwad3 महिन्यांपूर्वी
 • Well come saheb

  Alim KhanAlim Khan3 महिन्यांपूर्वी
 • Wah Nathabhau

  01ksuyog01ksuyog3 महिन्यांपूर्वी
 • Only nathabhau...

  santosh Borudesantosh Borude3 महिन्यांपूर्वी
 • एक वर्षांपूर्वी मी जाहीर केलं होतं नाथाभाऊ तुम्ही एनसीपी ( राष्ट्रवादी काँग्रेस ) जॉईन करा .... एक वर्षाने बातमी खरी ठरली .... 👍👍👍

  pundlik kamblepundlik kamble3 महिन्यांपूर्वी
 • Raksha tai keva yenar rastrawadi congres mdhe alyas swagat aahe

  sudhir tayadesudhir tayade3 महिन्यांपूर्वी
 • पाठीमागे काय घडले हे सांगण्यासाठी वेळ घालवू नये जनसेवा करण्यात अमुल्य वेळ खर्ची करावा पुन्हा सुदिन येतील जास्त बोलणे टाळावे

  Ravindra ShindeRavindra Shinde3 महिन्यांपूर्वी
 • राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये स्वागत

  MACHINDRA VIRNAKMACHINDRA VIRNAK3 महिन्यांपूर्वी
 • महाराष्ट्र जनतेकडून अभिंनदन

  Bala .indianBala .indian3 महिन्यांपूर्वी
 • खडसे साहेब हेच शब्द आयकण्याकरता माझे कान त्रस्त झाले होते तर कोणचे आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब

  Nitin TekvaleNitin Tekvale3 महिन्यांपूर्वी
 • धन्यवाद साहेब

  Bala .indianBala .indian3 महिन्यांपूर्वी
 • बाहुबली नेकटप्पा को क्यु मारा याचा शोध घ्या नाथाभाऊ

  Charan PatilCharan Patil3 महिन्यांपूर्वी
 • ED ची वाट नका पाहू...खरे असाल तर लावाच तो व्हिडिओ

  Sitakant PalaskarSitakant Palaskar3 महिन्यांपूर्वी
 • अरे घंट्याची ताकद.... स्वतः च्या पोरीला निवडून आणू शकला नाही...

  Maratha SagarMaratha Sagar3 महिन्यांपूर्वी
  • Mulga tar nagarsevak la padla hota 2013la

   Parag KulkaniParag Kulkani3 महिन्यांपूर्वी
  • Jai Shivrai Natha Bhau Great vyakti Ahet Ani Spasta bolnare ahet... BJP madhe tyanna manache Stan Milayla hawe hote BJP ne tase kele nahi... NCP madhe Tyanna Nakkich Manache Milnar👍🏻

   Sanket PadirSanket Padir3 महिन्यांपूर्वी
  • @Swapnil Kale काय घंटा फरक पाडणार नाही...

   Maratha SagarMaratha Sagar3 महिन्यांपूर्वी
  • पुढ कळल तुला घंट्या

   Swapnil KaleSwapnil Kale3 महिन्यांपूर्वी
  • Kay bag to ragan baji marli wagan

   Digambar PatilDigambar Patil3 महिन्यांपूर्वी
 • Natha bhau Jindabad🙏🙏👍👍👍

  Mandar PandeMandar Pande3 महिन्यांपूर्वी
 • सुनेला कधी खासदारकिचा राजीनामा द्यायला लावनार.... 40 वर्षातील 36 वर्ष वेगवेगळी पदे तुज्याच घरात होती की.... अजून काय तुम्हाला पक्षाने दिले नाही...

  Maratha SagarMaratha Sagar3 महिन्यांपूर्वी
  • @Bhuvneshwar Yelore म्हणून आपण कोणत्याही पक्षाचे चाटे नाही 😂

   Rohan MeshramRohan Meshram3 महिन्यांपूर्वी
  • Sale. Sb. Satteche. Bhikari. Aahe

   Bhuvneshwar YeloreBhuvneshwar Yelore3 महिन्यांपूर्वी
  • पक्षाने अन्याय केला असे नाथाभाऊ बोललेच नाही त्यांनी फडणवीसांमुळे सोडतो असे म्हणाले

   Rohan MeshramRohan Meshram3 महिन्यांपूर्वी
  • अगदी बरोबर

   Anil ShendgeAnil Shendge3 महिन्यांपूर्वी
 • खडसे साहेब तुम्हीं पोटतीडकीने बोलत आहे आम्ही पहात आहो खडसे साहेब एक उत्तम अनुभवी नेते आहेत महाआघाडीला त्यांचे मुळे नक्की च महाराष्ट्र राज्य ला वीकासाला गती मीलेल याची आम्हाला खातरी आहे जय हो औरंगाबाद महाराष्ट्र राज्य

  Ahemad ShahaAhemad Shaha3 महिन्यांपूर्वी
 • Aavaz nahi?

  parvez patelparvez patel3 महिन्यांपूर्वी
 • NATHABHAU DABANG NETA AHE...NCP LA FAR MADAT HOIL

  anil Yewaleanil Yewale3 महिन्यांपूर्वी
 • ED LA GHABRU NAKA CD DAKAHAVA

  anil Yewaleanil Yewale3 महिन्यांपूर्वी
 • Khadse saheb tumhi yogya thikani alat.

  Somnath TawareSomnath Taware3 महिन्यांपूर्वी
 • बहुजनांचे नेतृत्व मान्य नव्हते भाजप ला म्हणून तुम्हाला डावलले आता योग्य निर्णय घेतला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये येऊन

  Pradnesh Mangesh SawakePradnesh Mangesh Sawake3 महिन्यांपूर्वी
  • Bahujan ka ata shard chi chatnar ka Amhi bahujan bjp sobatach bakikadi kahi khara nahi.

   Shirish SuraleShirish Surale3 महिन्यांपूर्वी
 • Shethji ani Bhatjincha Paksh sodlyabaddal abhinandan! Garib, majur,berojgar,kashtkari yanchysathi changle kam karave hi apeksha!

  ajay rautajay raut3 महिन्यांपूर्वी
 • लबाड लैंडग आ आ

  Nashikkar bhimrajNashikkar bhimraj3 महिन्यांपूर्वी
MRworlds