Cafe 24 Taas With NCP MLA Rohit Pawar 21St Nov 2020
21 नोव्हेंबर, 2020
66 333 वेळा पाहिला
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Will you support the backward class social Institute from your constituency because of it's financially and politically weakness.
Bhavi chief minister of maharashtra
1 number dada
भावी मुख्यमंत्री
mrworlds.info/chart/vhi-i/qW6al7R7mY-BhaQ
mrworlds.info/chart/vhi-i/qW6al7R7mY-BhaQ
mrworlds.info/chart/vhi-i/ta96frldqp-qZGk
mrworlds.info/chart/vhi-i/ta96frldqp-qZGk
भावी cm
तेवढं ते सिद्धटेक च्या रोड च बघा की
mrworlds.info/chart/vhi-i/vHuUc6ygY6WNZo4
mrworlds.info/chart/vhi-i/vHuUc6ygY6WNZo4
भावी मुख्यमंत्री आदरणीय रोहित दादा पवार प्रेरणा स्थान🚩
आशिष जाधव थोडी जनाची नाहीतर मनाची लाज.....?
Ashish jadhav sir tumhi aajkaal disat nahi rokthok madhe aamhi miss karto tumhala
Khup hushar ahe next minister
Rohit pawar guy nahi gay aahe.
Barnd dada
म्हणून च आशिष जाधव यांना नोकरी सोडायला भाग पाडले Zoe 24tass नी
mrworlds.info/chart/vhi-i/1X2IXcRmnnqppIo या सर्वांसोबत, 🖕 यामध्ये दिलेल्या तरुणांच्या या देशहितार्थ कार्याला सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य दिल पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
Jabardast
bhavi cm dada
रोहित पवार ह्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा राजकारणात येण्यास तयार करावं, शेवटी पवार घराण्याची मक्तेदारी राजकारणात टिकून रहायला हवी, कार्यकर्ते आहेतच मागे ओरडायला आणि खुर्च्या टाकायला.. #वंशवाद
Rohit.dada
Dada u r the hope after Saheb for Maharashtra..... Keep it up...
Matured politician, down to earth, and great presence of mind.
Rohit Dada maharastra che future ahe yaar kiti shant nature ahe yaar Dada che kharach
Mast dada
भावी मुख्यमंत्री👍👍👍👍👍👍
Ashish jadhav aapan mahavikas aghadi che pravakte ahat tyamule prashn vicharn soda aani ekhad pad ghya...detil kahitari...yaadhi chi 5 varsh Sena-BJP Tyaadhi sarvat jast Congress-NCP 15 varsh sarv jast vaat yaa Don pakshani lavali tari tumhla evdha pulaka ka?
आमचे।प्रेरणा ।देणारा।ने ता
Tumhi kiti divas lokanche chappal dhuvun pinar. Sharad pawar ha ek chor ani tyachya sobat sare kutunba chorach. Pradip sarnaik va udhav baddal kadhi news yeil ka Zee news var? ekdam phaltu news channel zalay.
कोण प्रदीप सरनाईक 🤔
दादा खूप छान उत्तरे दिली तुम्ही सर्वाना !!
रोहित दादा हे एक अशी व्यक्ती आहे की या माणसाकडून भरपूर काही घेण्यासारखं आहे काहीच दिवसात महाराष्ट्राच भवितव्य रोहित दादा च्या हातात असेल आणि असणार 🙏
mrworlds.info/chart/vhi-i/1X2IXcRmnnqppIo या सर्वांसोबत, 🖕 यामध्ये दिलेल्या तरुणांच्या या देशहितार्थ कार्याला सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य दिल पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
Jamkhed che road khoop kharab ahet bogus aamdar ahe pappu
रोहित दादा असं म्हणतात कि पार्थला मोदी लाटेमुळे फटका बसला, ते पार्थचे अपयश नव्हते. पण याच रोहितदादांनी पार्थच्या उमेद्वारीपूर्वी, पार्थने इतक्यात निवडणूक लढवु नये असे ट्वीट केले. मग त्यानंतर आत्याबाईंना दोघांना एकत्र घेवुन फोटोशेशन करावं लागलं. अर्थातच निवडणूकीपूर्वी चर्चमध्ये जाऊन शपथा घेणे काय किंवा निवडणूकी दरम्यान मिंग्लिश भाषणे देणे काय किंवा निवडणूकीमधल्या दैदीप्यमान यशानंतर चक्क आपल्याच सरकारच्या विरोधात जाऊन सुशांतसींगच्या तपासावरुन गृहमंत्र्यांची भेट घेण्याच्या प्रकारानंतर पार्थनी आपली लक्षणं स्वत:च दाखवुन दिली. त्यावर दादांना पण कबुली द्यावी लागली की आपलं पोरगं मनाला येईल तसं ऊड्या मारतं. साहेबांनाही मला त्याचं वागणं समजत नाही असं सांगताना घाम फुटला होता. असं असताना आपले बंधू केवळ मोदीलाटेत झोपले असं म्हणनं मांडणं ही सुद्धा रोहितदादांची एक गुगली वाटत नाही? साहेब राजकारण्यांवर गुगली टाकतात असं दादा म्हणतात, इथे तर दादांनी लोकांवरच गुगली टाकली की.
🔥👑
Next cm 😘
Khup chan aaple vichar ahe t dada
आपला आभिमान वाटतो दादा, महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न रोहित दादा
Baki नंतर बोलू जे लाईट आम्ही वापरली नाही टीचे बिल का घेता यावर बोला रोहित साहेब
mrworlds.info/chart/vhi-i/1X2IXcRmnnqppIo या सर्वांसोबत, 🖕 यामध्ये दिलेल्या तरुणांच्या या देशहितार्थ कार्याला सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य दिल पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
भावी मुख्यमंत्री
भावी मुख्यमंत्री....आणि पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून भविष्यात होऊ शकतात
Only... Rohit dada
हार्दिक स्वागत रोहित पवार साहेब
Aslya Aita bilavar nagoba zalelya murkhana kashala mothe karta, baki karyakartyna kadhi chance milanr. Tondavarchi mashi halat nahi, beakkal disto
Tu kon be kutrya bhukar aahe sarkha.
नगर -जामखेड खड्डेच खड्डे , जामखेड - कर्जत खड्डेच खड्डे साहेब नवा जेव्हा करायचाय तेव्हा करा पण किमान या दोन मुख्य रस्त्यावरचे खड्डे तरी बुजवा 🙏🙏🙏🙏🙏
विरोधी पक्ष कोणता? सध्या च्या परिस्थिती पाहता मनसे हाच मजबूत विरोधी पक्ष आहे.
C m
Only Rohit Dada
हुशार आमदार
♥️👌
🆁🅰🆂🅷🆃🆁🅰🆆🅰🅳🅸
Dada super work
रोहित दादा 💪😇🔥⏰
उज्वल भविष्य असणारे आश्वासक नेते ...
Future Maharashtra
पोकळ आश्वासन कसे द्यायचे हे यांच्या कडून शिकावे
Ha . फेकू आहे
Modi sahebansarkha ka
Modi naahhit
Modi tarbujya peksha tari kamich
Good one -looks down to earth and reasonable
Ek no interview 👍🏻
Yes
बडेजावात हवेत न तरंगता जमिनीवर राहून दिलेली आमदार रोहितदादांची मुलाखत नक्कीच सर्वांना भावलेली आहे ! कर्जत जामखेड या मतदारसंघाच्या विकासाच्या अनुशेषाला गती देण्याचा रोहितदादांनी वेगाने सुरूवात केल्याचा प्रारंभ केला असतानाच कोरोना संसर्ग व पूरपरिस्थिती ,अरोग्याचा प्रश्न तसेच शेतपिकांचे नुकसान अशी संकटं आलेली असतांना त्याचेशी जनतेच्याच हितासाठी मुकाबला करतांना व्कासकामांच्या गतिला अडथळा आला ! उदा. (1) कुकडी कालवा जामखेड तालिक्यात नेणे (2) कर्जतला मंजूर केलेला राज्य परिवहन महामंडळाचा स्वतंत्र बस आगार (3) मुंबई ते लातूर महामार्ग
जबरदस्त मुलाखत घेलली जाधव सरानी.जाधव सर हे महाराष्ट्र मधील बुद्धी मतेच खरच भांडार आहे. सर्व नेते मंडळीचा पुर्ण अभ्यास माहीत असणारे जाधव सरांना मनापासून धन्यवाद.
माझे आवडते आमदार
Rohit Pawar Soumya bhashik...napun tolun vaktyavy, ani hech kaushyalyq saglyanha have have said watnar yenar naitrutwa ...👍
रोहित दादा भावी मुख्यमंत्री ❤️
Great
साध राहनिमान यामुळे आपन सगळ्याच्या मनात जागा मिळवलि only Rohit dada
Greet Mla
युवा नेतृत्व रोहित दादा
Bhavi khasdar Nagar
अरे येड्या पत्रकारणो जरा सबुरी धरा त्या भावाला आधी त्याची कारकिर्द घडवू द्या आता त्यांची ओळख पवारांचा नातू या पलीकडे काय आहे
@Pradeep Bagal आणि आपली मानसिकता भक्त , घराण्याचंची चाटु करिता ,यातच संपली आहे . गुंतुन पडली आहे . तेव्हा आपण तेच करत रहावे इतरांना शहाणपण शिकवू नये.
@Yogesh Patre तुमचे शब्द मानसिक गुलामगिरी दाखवताय
@Yogesh Patre baramatit janm bhetayla saglyancha nashibat nasta😂 burnol ghet bss ata 😂😂
@Pradeep Bagal एवढी लाचारी पत्करण्या समोर हेच शब्द योग्य
@Yogesh Patreभोकासारख्या शब्दाचा वापर करून दिसतंय की कोणाची बौद्धिक पातळी किती आहे ते!😊
काम दमदार म्हणून रोहित दादा आमदार dashing MLA
mrworlds.info/chart/vhi-i/1X2IXcRmnnqppIo या सर्वांसोबत, 🖕 यामध्ये दिलेल्या तरुणांच्या या देशहितार्थ कार्याला सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य दिल पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
😂😂😂😂😂😂
फक्त महाराष्ट्रातच पवार कुटुंब चे वलय बाकी देशात शून्य देश म्हणजे भारत नव्हे ॽ
@Pramod Ghole mg he Pantpradhan la sanga Gujarat sodun baki pan ahet
@Adesh Kolekar मग पंतप्रधान सर्व देशासाठी असतो फक्त महाराष्ट्रा पुरता नसते
Tevdha puresa ahe maharashtra sathi. Rohit dada❤️
एका चांगल्या विचारांचे अभ्यासू हजरजबाबी तरुण आमदार !
भावी प्रतंप्रधान रोहित दादा 🙏
महाराष्ट्र तील पहीले राहतील
भावी मुख्यमंत्री रोहित पवार साहेब
Just example of nepotism
💥💥💥❣️❣️भावी मुख्यमंत्री ❣️❣️💥💥💥
भावी मुख्यमंत्री ❣️💥💥🚩🚩🚩
Only रोहित दादा 🙏🙏🙏❣️❣️❣️
तुम्ही महाराष्ट्रातील रखङलेली सरळसेवा व मेगाभरती का चालू करू शकले नाहीत...हि मोठी दिशा भुल आहे..बेरोजगार युवकांचा वापर होतं आहे
Daaada
Zee 24 taas channel mhanje thukratwadi (of Nilesh sable). Chala hava yeu dya is excellent program and zee24taas is just opposite (thukrat)
अभ्यासू नेतृत्व रोहितदादा
लाळचाट्या चाटुकार😀😀😀😀
Tu gujratyancha chatukar ka?
Good Speech.
दादा तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे...कर्जत जामखेड चे पर्मनंट आमदार
great Rohit dada khup Abhyas ahe changla
भावी मुख्यमंत्री
Rohit dada great
You can see rohit pawar family property and pm narendra modi property you will understand
Amabani Adani Chi rahili ki... Khari property kalel...
तू त्यांचे व्यवसाय आणि कष्ट सुद्धा बघणं गरजेचे आहे. नुसता चहा विकून कोण मुख्यमंत्री होत हा समज असलं तर काढून टाका आणि देशातील किती सरकारी कंपन्या खाजगी मालकांना विकल्या जातात तेव्हढ्या मोजा आता..प्रॉपर्टी मोजायच काम ed किंवा इतर मोदींच्या हातातील संस्था करतील.
रोहित दादाचा आम्हाला रास्त अभिमान आहे उत्तम आमदार आहेत
Maratha aarkshana babat mukhyamanrri bhet set nahit
Future PM from maharashtra
Only r dada
रोहित पवार साहेब = शरद पवार साहेबांची सावली
जबरदस्त बोलण, वागण, देहबोली हे सर्व संस्कारात दिसुन येते यांचे भविष्य उज्जवल आहे राजकारणात.
mrworlds.info/chart/vhi-i/1X2IXcRmnnqppIo या सर्वांसोबत, 🖕 यामध्ये दिलेल्या तरुणांच्या या देशहितार्थ कार्याला सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य दिल पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
भावी मुख्यमंत्री....रोहित दादा पवार
Maharashtra la chalel pan ajit pawarna chalel ka
Only Rohit Dada pawar
Only dada
He gharanach khup susanskrit va marathmol va decent aahe